तेचि संत तेचि संत । ज्यांचा हेत विठ्ठली ।। संपूर्ण विश्वावर दया, क्षमा, शांतीचा वर्षाव करीत सर्वांचा उद्धार करण्याकरिता अवतीर्ण झालेले सर्व संत आषाढ महिना आला की, मोठ्या लगबगीने पंढरपूरच्या वारीसाठी प्रस्थान करतात. श्री क्षेत्र पंढरपूर वारीची परंपरा अनादी कालापासून आहे. आपलं आराध्य दैवत भगवान श्री पंढरीनाथ यांच्या दर्शनाकरिता असंख्य […]