वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून जिल्हास्तरीय खुल्या काव्य स्पर्धेचे आयोजन केल्या जाते. याही वर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील कवी कवयित्रींनी कोणत्याही विषयावरील आपल्या दोन कविता मंडळाच्या कार्यालयात ३० ऑक्टोबर २०२२ पर्यंत पाठवाव्यात. कविता खालील पत्त्यावर पाठवा. श्री डी. […]
Day: September 24, 2022
केसांपासून पायापर्यंत उपयोगी : मेथी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भारतीय आहारामध्ये मेथीचा उपयोग फक्त फोडणीपुरताच मर्यादित नाही. अनेक पदार्थांमध्ये एक मुख्य घटक म्हणूनदेखील मेथी वापरली जाते. मेथीचे सेवन स्वास्थ्यासाठी उत्तम आहे. मेथी म्हटले की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते ती मेथीची भाजी. जिथे मधुमेहाचे निदान झाले, तिथे मेथीची भाजी खायला सुरू. मेथीमध्ये जो थोडा कडवटपणा असतो तो डायबिटिस […]
पुस्तकांचे घरातील स्थान
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क आपल्या घरात धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि अन्य पुस्तके, कथासंग्रह, कादंबऱ्या, मासिके, दिवाळी अंक असू शकतात. घराची श्रीमंती ही पाश्चिमात्य देशांप्रमाणे तिजोरीतील पैशांवरून नाही, तर पुस्तकांच्या स्थानावरून ठरवली जाते. तो दृष्टिकोन आपणही बाळगला पाहिजे आणि पुस्तकांचे जतन नीट करून घराचे सौंदर्य आणि ज्ञान वाढवले पाहिजे. एखाद्या समारंभात छानसा […]
देगांवचे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले वाचनालय ज्ञानाचा एक ओजस्वी झरा : डॉ.अशोक शिरसाट
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला जिल्हयातील देगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे नुकतेच उद्घाटन संपन्न झाले. ग्रामिण भागातील हे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालय ज्ञानाचा एक ओजस्वी झरा असून आजच्या नवतरूण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि उज्वल भविष्याचे क्रांतीकारी पाऊल ठरावे, असे उद़गार सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. अशोक शिरसाट यांनी आपल्या प्रास्ताविकांतून याप्रसंगी […]
विदर्भाची कुजबुज!
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी वेगळ्या विदर्भासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. जांबुवंतराव धोटेंपासून ते अनेक विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भासाठी प्रयत्न केले. पत्रकार, वकील, माजी नयायम र्ती अशा विविध घटकांनी जोर लावला, मात्र कुणालाही यश मिळाले नाही. आता नव्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वेगळ्या विदर्भाचा विषय छेडला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे […]