वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क लंडन : पृथ्वीवरून स्मार्टफोन संपणार, असा दावा तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेटस यांनी केला आहे. त्यांनी येत्या काळात स्मार्टफोनचा वापर पूर्णपणे बदलेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या स्मार्टफोनची जागा इलेक्ट्रॉनिक टॅटू घेतील, असे भाकीतही त्यांनी केले आहे. तंत्रज्ञानाच्या जगात वेगाने बदल होत आहेत. […]
Day: September 19, 2022
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर चित्रपटाची आवश्यकता : मुनगंटीवार
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मुंबई : ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी केले. सह्याद्री अतिथीगृहात विविध कलाकारांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. या विषयात काम करणाऱ्या श्रीमती अलका कुबल यांच्याशी चर्चा करताना सुधीर मुनगंटीवार यांनी या चित्रपटासंदर्भातील कल्पनांची […]
समृद्धी महामार्गावर बाराशे रूपयांचा भरावा लागणार टोल
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला: महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून चर्चेत असणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. नागपूर ते मुंबईचा प्रवास ८ तासात पूर्ण करणाऱ्या महामार्गावर वाहनांना टोल किती असणार याची चर्चा सुरू […]
कला, साहित्य आणि सामाजिक पातळीवर देखील दिलेले चांगले योगदान प्रेरणादायी
कलेच्या क्षेत्रात योगदान दिलेल्या अनेकांचे कार्यकर्तृत्व प्रेरणादायी ठरणारे आहे. अभिनय आणि कला याबरोबरच सामाजिक स्तरावर आणि काही प्रमाणात साहित्य क्षेत्रात लेखिका या भूमिकेतून चांगले योगदान दिलेल्या प्रिया तेंडुलकर यांचा आज स्मृतिदिन आहे. विविध पातळीवर प्रिया तेंडुलकर यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. नाटक, सिनेमा, मॉडेलिंग, लेखन, दूरदर्शन माध्यमातील कार्यक्रम अशा अनेकविध […]