वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला नवरात्र उत्सवात भाविक मोठया प्रमाणात उपवास करतात. उपवासामध्ये भगरीचे वेगवेगळे पदार्थ करून सेवन करण्याचे प्रमाण अधिक असतो. भेसळ भगर खाल्ल्यामुळे अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना निर्देशात आले आहे. याकरीता भेसळ भगर पदार्थाचे सेवन करताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त […]
Day: September 28, 2022
दरवर्षी रेबीजमुळे ३० हजार लोकांचा मृत्यू
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क देशात दरवर्षी सुमारे दीड कोटी लोकांना कुत्रे चावतात. त्यावर वेळीच उपचार न घेतल्यास रेबीज रोग होतो. या रेबीजमुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोकांचा मृत्यू होतो. या रोगाचा अंदाचे १.७ टक्के इतका प्रादुर्भाव आहे. तसेच, विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे देशात दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यूची […]
” सृजनदीप दिवाळी अंक – पुरस्कार -२०२२”साठी प्रस्ताव आमंत्रित
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मूर्तिजापूर – दीपोत्सव,दिवाळी हा भारतीय संस्कृतीतला एक आनंदोत्सव आहे .आणि या आनंदोत्सवाच्या अनुषंगाने विशेष पर्वणी मिळते ती लेखक ,वाचक आणि जाहिरातदार यांना नाविन्यपूर्ण दिवाळी अंकातून प्रसिद्ध होणार्या वाचनिय अशा फराळाची ! संपूर्ण महाराष्ट्रातून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांसाठी सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर यावर्षीपासून घेऊन येत आहे, खाली प्रमाणे […]