डोळ्यांची उघडझाप करणे डोळ्यांची उघडझाप करणे हा एक सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे. जेव्हा आपण डोळ्यांची उघडझाप करतो तेव्हा डोळ्याचा पृष्ठभाग स्वच्छ होतो. पापण्यांची उघडझाप केल्याने डोळ्यांमध्ये ओलावा टिकून राहतो. कॉम्प्यूटर. मोबाईल किंवा TV स्क्रीन पाहत असताना आपल्या डोळ्यांची उघडझाप खूप कमी प्रमाणात होते. त्यामुळे डोळे कोरडे होतात आणि डोळ्यांवर […]
Day: September 6, 2022
बसा आणि पाणी प्या
आपल्या शरीराला जितके पाणी मिळेल तितके ते चांगले राहते. जशी खाण्याची, झोपण्याची, वाचण्याची, इतर कामे करण्याची एक पध्दत असते तशीच पाणी पिण्याचीही एक योग्य पध्दत असते. नेहमी खाली बसून थोडे थोडे पाणी प्यावे. याचे अनेक फायदे आहेत. खाली बसून थोडे थोडे पाणी पिण्याचे फायदे आज आपण जाणून घेऊया. पचनक्रिया चांगली […]
अति विनयम धूर्त लक्षणम
मला माहिती आहे, आपण प्रत्येक जण सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून या लेखाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. साधारणतः आपण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या तऱ्हेने फसवले जात असतो, त्यात जर का कमी पैशांत फसवले गेलो, तर त्याचे वाईट वाटत नाही किंवा फार कमी वेळापुरते वाईट वाटते, परंतु अनेक वेळा आपण मोठी रक्कम गमावतो, त्याचा […]
पपायरस रोल ते पेपर
इजिप्तच्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं एक प्राचीन इजिप्शियन बंदर ‘वादी अल्-जर्फ’… या परिसरात २०१२ मध्ये पुरातत्त्वसंशोधकांनी उत्खनन केलं…या उत्खननात त्यांना काही लिखित पुरावे सापडले. या लिखित पुराव्यांमध्ये गिझाच्या ‘ग्रेट पिरॅमिड’च्या बांधणीची शेवटची काही वर्षं, इसवीसनपूर्व २५६०-५० च्या दशकात खुफूच्या राजवटीचा झालेला शेवट आदीचं वर्णन करण्यात आलं होतं. इजिप्शियन इतिहासाचे अशाच […]
चिनी माल स्वस्त का असतो?
कच्च्या मालाची स्वस्तात उपलब्धता, किनाऱ्यालगतची जमीन, स्वत:चे तंत्रज्ञान (सर्वच चोरलेले नसते), वीज, पाणी व कमी पैशांत मिळणारे कशल व काम करणारे मनुष्यबळ, सांडपाण्याचा निचरा सहज होऊ शकेल अशी व्यवस्था, कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून देण्याची तयारी, दप्तरदिरंगाईऐवजी तत्परता असल्यामुळे चिनी वस्तू स्वस्तात तयार होतात. त्यामुळे चीनला वस्तू इतरांच्या तुलनेत स्वस्तात विकूनही […]