वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : भाविकांना माहूर येथील रेणुका देवीचे दर्शन घेण्याकरिता जाता यावे, यासाठी नवरात्रोत्सवात अकोला आगार क्र. २ मध्यवर्ती बसस्थानकमधून २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत अकोला ते माहूर ही विशेष जादा बस सोडण्यात येणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरून दररोज सकाळी बस सुटणार असल्यामुळे अकोलेकर भाविकांची […]
Day: September 18, 2022
दिवसातून किती वेळा व कोणत्या पद्धतीने बदाम खावे
निरोगीराहण्यासाठी आपले अन्न योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या काळात सकस आहाराचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु नैसर्गिक गोष्टींसह आरोग्याची काळजी घेणे सर्वोत्तम मानले जाते. निरोगी राहण्यासाठी काय खावे, निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत घ्यावी, निरोगी राहण्यासाठी आहारात कोणत्या नैसर्गिक गोष्टींचा समावेश करावा, असे प्रश्न लोकांच्या मनात असतात. आहारात कोणत्या […]
माहितीचा अधिकार!
भारताला भ्रष्टाचार व राजकीय नेत्यांच्या अनागोंदी कारभाराने पोखरले असताना २००५ साली माहितीचे अधिकार अधिनियम याची निर्मिती भारतीय संसदेने केली होती. माहितीचा अधिकार हा भारतीय नागरिकाला दिलेला अधिकार आहे, जो अधिकार वापरून शासनावर तसेच शासनाच्या कार्यप्रणालीवर वचक ठेवण्याचे काम हा कायदा करतो. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील तरतुदी अन्वये कोणत्याही शासकीय […]
नवरात्रात ३० मिनिटांत अंबाबाईचे दर्शन
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क कोल्हापूर : दोन वर्षांच्या खंडानंतर निबंधमुक्त नवरात्रौत्सवात २५ लाख भाविक दर्शनाला येण्याची शक्यता असून ३० मिनिटांत अंबाबाईचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. त्यासाठी मुख्य दर्शन रांग शिवाजी चौकपासून जुना राजवाडामार्गे पूर्व दरवाजातून मंदिरात येईल. तसेच पेड पासची रांग पूर्व दरवाजातून सटवाई मंदिरमार्गे गाभाऱ्यात जाईल. […]