वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क समाजसेवेचा बुरखा पांघरून देशद्रोही कारवाया करणाऱ्या पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या संघटनेवर भारत सरकारने ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. या संघटनेच्या देशभरातील विविध कार्यालयांवर छापे टाकून त्यांच्या अनेक हस्तकांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक देशविरोधी गोष्टींत त्यांचा हात असल्याचे पुढे आले, पण एका संघटनेवर बंदी घातल्यावर ती दुसऱ्या रुपात […]
Day: September 29, 2022
आता वर्षाला फक्त १५ तर महिन्याला मिळणार दोनच सिलेंडर
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क घरगुती एलपीजी ग्राहकांना आता सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. नव्या नियमांनुसार, एका कनेक्शनवर वर्षभरात आता फक्त १५ सिलेंडर मिळणार आहेत. घरगुती एलपीजी ग्राहकांना १५ पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर […]
उत्तराखंडमध्ये पाचशे रुपये भरा, रात्र तुरुंगात काढा
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क तुरुंगाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तराखंडमधील हल्दवानी तुरुंग प्रशासनाने एक नामी उपाय शोधला आहे. त्यानुसार ५०० रुपये देऊन तुरुंगात एक रात्र काढण्याची परवानगी तुरुंग प्रशासनाकडून दिली जात आहे. या कारागृहाचे उपअधीक्षक सतीश सुखीजा यांनी सांगितले की, हल्दवानी कारागृह १९०३ मध्ये बांधण्यात आले होते. याच्या काही भागात […]
जगभरात हिंदूंविरोधात राग का?
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भारतात म्हणजेच आपल्या स्वदेशात असताना भारतीय नागरिक, मग तो हिंदू असो की ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख अथवा मुस्लिम सर्वच धर्माची मंडळी थोडी बेशिस्त अघळपघळ वागताना दिसतात. कदाचित ‘घरकी मुर्गी दाल बराबर’ यातून किंवा घटनेने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेच म्हणून अथवा राजकीय सत्तेची गुर्मी, श्रीमंतीचा माज किंवा धार्मिक […]
सम्राट अशोकाच्या शिलालेखावर अतिक्रमण शिलालेखाचे रूपांतर केले कबरीत
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क बिहारमधील सासाराम येथे सम्राट अशोकाच्या शिलालेखावर एक कबर बांधण्यात आली असून यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. 2300 वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने लिहिलेला लघुशिलालेख सासारामच्या चंदन पहाडीवर आहे. त्यावर काही लोकांनी अतिक्रमण करून त्याला कबरीचे स्वरूप दिले आहे. हा शिलालेख चंदन पहाडीवर 256 दिवसांचा उपदेश पूर्ण झाल्यानंतर लिहिला […]
एका चिमटीची जादू : हिंग
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यातील हिंग हा मुख्य घटक आहे. हिंगाचे रोप लावल्यापासून ते हिंग मिळेपर्यंत चार ते पाच वर्षे जावी लागतात. हिंगाच्या एका रोपापासून जवळपास अर्धा किलो हिंग मिळतो आणि त्यासाठी सुमारे चार ते पाच वर्षे वाट पाहावी लागते. त्यामुळेच हिंगाची किंमत जास्त असते… स्वयंपाकघरातील मसाल्याच्या डब्यातील हिंग […]