वऱ्हाडवृत्त डिजिटल पाकिस्तान सध्या अस्मानी संकटामुळे पार पिचून गेला आहे. या पावसाळ्यात तेथेपावसाने थैमान मांडले असून सगळीकडे पूर आला आहे. हा पूर इतका भयंकर आहे की, यात हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत तर दहा लाख घरे नष्ट किंवा नुकसानग्रस्त झाली आहेत. तीस लाख लोक बेघर झाले आहेत. संपूर्ण जगातून मदतीसाठी […]
Day: September 7, 2022
“सत्कार प्रतिभेचा सन्मान कवीचा ” या सत्कार समारंभाचे आयोजन
वऱ्हाडवृत्त डिजिटल अकोला : माय मराठी साहित्य प्रतिष्ठान अकोला व तरुणाई फाउंडेशन कुटासा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्कार प्रतिभेचा सन्मान कवीचा या सत्कार समारंभाचे आयोजन दिनांक 11/9/22 रविवार रोजी दुपारी ४ वाजता मराठा सेवा संघ कार्यालय जुन्या आरटीओ ऑफिस येथे करण्यात आले असून त्यात अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती जिल्ह्यातील प्रतिभावंत […]
पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई , (वऱ्हाडवृत्त डिजिटल) : राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज मराठी पत्रकार परिषदेसह पत्रकारांच्या विविध संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात (दि.6 सप्टेबर) भेट घेतली. पत्रकार पेन्शन, अधिस्वीकृती समिती, वृत्तपत्रांची व्दै-वार्षिक पडताळणी, म्हाडा आणि सिडको घरकुलांच्या संदर्भात सरकारने घेतलेला निर्णय त्वरित बदलून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करावे, […]