वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक महामार्गावर पिछाडीवर पडलेल्या भारताला गतिमान करण्यासाठी इंटरनेटच्या गतीचे एक वादळ येऊ घातले आहे. भारतामध्ये फाईव्ह-जी मोबाईल सेवेच्या शुभारंभाचा अवघ्या काही दिवसांत (ऑक्टोबर) नारळ फोडण्याची जय्यत तयारी सुरू आहे. ही सेवा कार्यान्वित होताच फाईव्ह-जी मोबाईलधारकांना सध्याच्या सुमारे ५० पट इतके म्हणजे १५० एमबीपीएस इतक्या […]
Day: September 21, 2022
मान वाकवून फोन चालवल्यास, टेक नेकची गंभीर समस्या उद्भवू शकते, उपाय जाणून घ्या
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क आजकाल, फोन आणि संगणक लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. लोक दिवसातील २४ तासांपैकी किमान १० तास त्यांच्या फोन आणि कॉम्प्युटर स्क्रीनकडे बघत घालवतात, त्यामुळे त्यांना मानदुखीची तक्रार सुरू होते. ही समस्या ‘टेक नेक’ म्हणून ओळखली जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आजकाल दर १० पैकी ७ जण […]
२१ सप्टेंबर : जागतिक अल्झायमर जनजागृती दिन
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क वयोमानाने विसराळूपणा येतोच, असे गृहित धरले जाते. त्यामुळे अल्झायमर या आजाराकडे बहुतांश लोकांचे दुर्लक्ष होते. भारतात आजही ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण व त्यांचे नातेवाईक हा आजार गांभीर्याने घेत नाहीत. अल्झायमर अर्थात् स्मृतिभ्रंश हा आजार वयानुसार वाढत जातो. मात्र, वेळीच उपचार केल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येते, असे तज्ज्ञमंडळी […]
रात्रीची झोप अन् आरोग्य
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क आयुर्वेद आरोग्य टिकवण्यासाठी कायम आग्रही आहे. रोग होऊच न देण्यासाठी प्रयत्न करणे कधीही उत्तमच… नाही का? त्यासाठीच आयुर्वेदात प्रत्येक बाबतीत कोणकोण नियम स्वास्थ्य रक्षक ठरतात ते पालन करण्याचे निर्देश आहेत. याने स्वस्थ्यारक्षण, रोगनाश, दीर्घ-सखी आयुष्य प्राप्ती होते. आज आपण रात्री जागरण यासंदर्भात स्वास्थ्य रक्षणाचे नियम जाणून घेऊ. […]
मोपला कांड : एक भीषण वास्तव
केरळच्या उत्तरी समुद्री भागातील मालाबार हे निसर्गरम्य क्षेत्र आहे. पर आज तिथे पर्यटकांची गर्दी असते ती तेथील नैसर्गिक संपदा अनुभवण्यासाठी; परंतु १०० वर्षांपूर्वी तेथील भीषण वास्तव आजही काळाच्या उदरात दडलेले आहे. तेथील रक्तलांछित मातीतून स्त्रियांच्या भयभीत आवाजातील किंकाळ्या कोणाला ऐकू येत नाही. मुलांचे रुदन ऐकू येत नाही. तेथील रक्तरंजित इतिहासाला […]
चेंडूला थुकपट्टी, क्षेत्ररक्षकांच्या माकड चाळ्यांना चाप!
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क फलंदाज टाइम आऊट आता नव्या फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय लढतींमध्ये दोन मिनिटांत फलंदाजी करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल, तर टी-२० फॉरमॅटमध्ये ही वेळ फक्त ९० सेकंद असेल. याआधी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ही वेळ ३ मिनिटांची असायची आणि जेव्हा फलंदाज वेळेत फलंदाजीसाठी येत नसे त्यावेळेस क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार […]