लाहोर : पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील हा सर्वात भीषण पूर आहे. दिवसेंदिवस तेथील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. एका अहवालानुसार, पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पाण्यात बुडाला आहे. तर या पुरामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, लाखो लोक बेघर झाले आहेत. […]