जगातील सर्वात आश्चर्यकारक स्टेशनांच्या यादीत मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. ‘वंडर्सलिस्ट’ या संकेतस्थळाने जगातील दहा आश्चर्यकारक रेल्वेस्थानकांची यादी जाहीर केली असून त्यात सीएसटीएमचाही समावेश केला आहे. या यादीत सीएसटीएम दुसऱ्या तर न्यूयॉर्कचं ग्रँड सेंट्रल टर्मिनल पहिल्या स्थानावर आहे. या यादीत लंडनचं सेंट पँक्रास इंटरनॅशनल […]
Day: September 11, 2022
मराठा सेवा संघ जिल्हा शाखा अकोला वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन
गुणवंतांना नावे नोंदविण्याचे आवाहन….! मराठा सेवा संघ वर्धापन दिना निमित्त मराठा सेवा संघ व सर्व 33 कक्ष तसेच मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला यांचे संयुक्त विद्यमाने दि.१८ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी सकाळी १०-०० वाजता मराठा सेवा संघाच्या स्थानिक जिजाऊ सांस्कृतिक भवन छत्रपती संभाजी महाराज मार्ग जुने आर. टी.ओ. […]
भरडधान्याबाबत हवी जनजागृती
२०२२–२३ हे ‘इंटरनॅशनल इअर ऑफ मिलेट्स‘ म्हणजेच ‘भरडधान्य वर्ष‘ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात देखील भरडधान्य शेतीला प्रोत्साहन देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी भरडधान्य उपयुक्त आहेच त्याचबरोबर ते मानवाला पोषक तत्व प्रदान करतात. भरडधान्य घेण्याबाबत शेतकऱ्यांत आणखी जनजागृती करणे गरजेचे आहे. गेल्या दोन दशकांपासून […]
अनियंत्रित मधुमेह आणि आहारातील बदल
भारतात मधुमेहींची संख्या सर्वाधिक आहे. घड्याळाच्या काट्यावर धावती जीवनशैली, आहारातील असमतोल, व्यसन, ताणतणाव, अनुवांशिकता असे अनेक घटक मधुमेहासाठी कारणीभूत ठरतात. अनेकांची रक्तातील साखरेची पातळी इतकी वाढते की, ती नियंत्रित करण्यासाठी कसून प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदलही केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण मिळविता येते. त्यासाठी आपल्या आहारावर विशेष […]
स्वामीजींचा शिकागो वाग्यज्ञ
आजच्या विज्ञान युगातही अवघे जग पंथ–पंथांमध्ये विभागले जात असून, स्वत:च्या श्रद्धा इतरांवर लादण्याचा प्रकार सुरू आहे. या सगळ्यांवर उपाय आहे तो म्हणजे स्वामी विवेकानंदांचा संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून पाहण्याची दृष्टी देणारा विश्वबंधुत्वाचा संदेश. साधारणपणे १८९० च्यास आसपास विदेशी सत्ताधीश आपल्या प्राचीन धमाच्या किल्ल्याला सुरुंग लावीत त्यांच्या धर्माचे वर्चस्व भारतासह […]
“शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे” आमदार डॉ. रणजीत पाटिल
विभागातील शिक्षकांचे मी पालकत्व स्विकारले असून मी शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यामुळे कोणाच्याही बोलण्याने त्यांनी विचलित न होता आपले कार्य विनासायास सुरू ठेवावे, मी सभागृहाबाहेरच नाही तर विधीमंडळाच्या सभागृहात सुध्दा आपली बाजू सक्षमपणे मांडण्यास बांधील आहे. असे प्रतिपादन अमरावती विभाग पदविधर मतदार संघाचे आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री डॉ रणजीत […]