गुणवंतांना नावे नोंदविण्याचे आवाहन….!
मराठा सेवा संघ वर्धापन दिना निमित्त मराठा सेवा संघ व सर्व 33 कक्ष तसेच मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अकोला यांचे संयुक्त विद्यमाने दि.१८ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी सकाळी १०-०० वाजता मराठा सेवा संघाच्या स्थानिक जिजाऊ सांस्कृतिक भवन छत्रपती संभाजी महाराज मार्ग जुने आर. टी.ओ. ऑफिस समोर अकोला येथे मराठा समाजातील (कुणबी, मराठा, पाटील, देशमुख) विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले आहे. इयत्ता १० व १२ वीमध्ये ९०% वा अधिक तसेच इतर क्षेत्रांतील विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी आपली नावे टी.सी. व गुणपत्रिके च्या झेरॉक्स प्रति सह त्यावर पत्ता व मोबाईल नंबर लिहून मराठा सेवा संघ कार्यालय जुने आर. टी.ओ. ऑफिस जवळ अकोला येथे तसेच इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी
अकोला शहर व तालुका
सुनील जानोरकर — मो.9922343499,
विनोद बढे — मो. 9822643422
आकोट तालुकाध्यक्ष
राजेश कुलट — मो.9604724962
तेल्हारा तालुकाध्यक्ष
प्रशांत विखे — मो. 9422938881
बाळापूर तालुकाध्यक्ष
मधुसूदन माळी — मो.9823599328
मूर्तीजापूर तालुकाध्यक्ष
गजानन बोर्डे — मो.9860243940
पातुर तालुका सचिव
देवीदास अंधारे — मो.8208134249
बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष
संतोषराव महल्ले — मो. 9764009181 यांचे कडे दि. १२ सप्टेंबर २०२२ पर्यंत नोंदविण्यात यावी असे आवाहन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पटोकार व मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे जिल्हाध्यक्ष डॉ पुरूषोत्तमजी तायडे यांनी केले आहे.