वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसवर अनेकांकडून अनधिकृत स्टिकर्स लावून जाहिरातबाजी करण्यात येते. त्यामुळे बसचे विद्रुपीकरणही होते. अशा जाहिरातबाजांवर एसटीच्यावतीने कठोर कारवाई करुन दंड वसूल करण्यात येणार असून आता पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने आता अनधिकृत जाहिरातदारांविरोधात कंबर कसली आहे. राज्यातील प्रत्येक […]
Day: October 26, 2022
सण आणि उत्सवात शुभेच्छांसाठी वापरली जाणारी ग्रिटींग कार्ड झाली दुर्मिळ
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क बदलत्या काळानुसार निर्माण होणारी आधुनिक साधने आणि सुविधा याचा वापर हा अधिक गतीने सर्वत्र केला जात आहे. त्यामुळे परंपरेमध्ये देखील बदल होऊ लागला आहे. पूर्वीच्या काळी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ग्रिटींग कार्डाचा वापर केला जात होता. मात्र आता अशी ग्रिटींग कार्ड म्हणजेच शुभेच्छा पत्रे दुर्मिळ झाली आहेत. दिवाळीत […]
सृजन साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून अभिनेते गिरीश कुलकर्णी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मूर्तिजापूर – साहित्य, सामाजिक व सेवेच्या क्षेत्रात सतत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या, मूर्तिजापूर येथील सृजन साहित्य संघाचे सहावे एक दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन बुलढाणा येथे १३ नोव्हेंबर -२०२२ला आयोजीत केलेले असून; या साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता गिरीश कुलकर्णी हे करणार आहेत . महाराष्ट्र राज्य […]