वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध असणाऱ्या फेसबुकच्या युजर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यात फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये तरूणांची संख्या अधिक आहे. एखादा झक्कास फोटो किंवा व्हिडिओ फेसबुकवर टाकला की जास्त लाईक्स आणि कमेंट्स मिळावेत याकडं तरुणाईचा अधिक भर असतो. मग त्यासाठी वाटेल ते करायला देखील नेटकरी तयार होतात. पण […]
Day: October 3, 2022
पत्रकार कल्याण योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापित करावी
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची शासनाकडे मागणी वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला….कोरोना काळातील आर्थिक नुकसानाने बिकट परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारांच्या समस्यांची शासनाने गंभीरतेने दखल घ्यावी. समस्याग्रस्त पत्रकारांना प्राधान्याने न्याय देण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अकोला येथून स्थापित समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेने शासनाकडे केली आहे.पत्रकार महासंघाचा मासिक विचारमंथन,वार्षिक सर्वसाधारण सभा […]