१४,१५ऑक्टोबरला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक, गांधीवादी विचारवंतांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब? राष्ट्रपिता महात्मा गांधी, भूदान चळवळीचे प्रणेते, सर्वोदयी नेते विनोबा भावे यांच्या सहवासाने पावन झालेल्या वाच्या भूमीत ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनात अध्यक्षांचे नाव निश्चित करण्यासाठी येत्या १४ व १५ ऑक्टोबर रोजी गोव्यातील फोंडा […]