वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क ‘ओटी टेक्निशियन’ म्हणजे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन. वैद्यकीय क्षेत्रात ओटी हा एक असा विभाग आहे, जिथे रोजगाराच्या वेळोवेळी संधी निर्माण होतात. जर आपण ओटीशी संबंधित पदवी वा डिप्लोमा ग्रहण करता, तर वैद्यकीय क्षेत्रात ओटी टेक्निशियनच्या रुपात रोजगाराच्या विविध संधी आपल्यासाठी उपलब्ध होतात. ओटी कोर्स मुख्य रुपात दोन प्रकारचे […]
Day: October 11, 2022
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अलीकडच्या काळात झालेल्या काही संतांमध्ये खऱ्या अर्थाने संत म्हणून गौरव करावा लागेल अशा दोन व्यक्ती होत्या. त्यामध्ये एक संत गाडगेबाबा आणि दुसरे तुकडोजी महाराज.हे खऱ्या अर्थाने सुधारणावादी संत होते. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला.आत्मसंयमनाचे […]
सृजन साहित्य संघाचे सातवे साहित्य संमेलन; सामान्य माणूस साहित्याच्या केंद्रस्थानी असला पाहिजे
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क मूर्तिजापूर : सृजन साहित्य संघाचे सातवे साहित्य संमेलन स्व. गजेश तोंडरे साहित्य नगरीमध्ये आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन समारंभामध्ये उद्घाटक म्हणून डॉ. चिंतामण कांबळे, संमेलनाध्यक्ष विनय मिरासे, स्वागताध्यक्ष रवी राठी त्याचप्रमाणे अतिथी म्हणून किरण अग्रवाल, सुरेश पाचकवडे, पुष्पराज गावंडे, अभयसिंह मोहिते, डॉ.आशीष खासबागे, श्याम कोल्हाळे, रंजना तोंडरे […]