वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क जालंधर : प्रवासाची आवड असणारे अनेक लोक असतात. छोट्याशा बोटीतून जगाची प्रदक्षिणा घालणारे किंवा छोट्याशा वाहनातून जगभर फिरणारे साहसवीरही आहेत. आता एका माणसाने अमेरिका ते भारत हा प्रवास चक्क मोटारीतुन केला आहे. पंजाबच्या जालंधरमध्ये राहणाऱ्या लखविंदर सिंह याने आपल्या गाडीतून अमेरिका ते जालंधर हा प्रवास केला आहे. […]