साप्ताहिक वऱ्हाडवृत्त ‘दीपोत्सव’ प्रकाशन सोहळा वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला- दि.23. – दिवाळी अंक ही महाराष्ट्राची खानदानी परंपरा असून रसिक पदार्थांप्रमाणेच वैचारिक खाद्यावर सुद्धा ताव मारतात असे उद्गार महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुंबईचे सदस्य युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनी साप्ताहिक वऱ्हाडवृत्त या सागर लोडम संपादित ‘दीपोत्सव’ दिवाळी अंकाचे विमोचन […]