देशातील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या इंडीयन लॕंग्वेज न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) राष्ट्रीय संघटनेची सभा अध्यक्ष श्री परेशनाथ यांचे अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष अकोल्यातील दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक,जेष्ठ पत्रकार श्री.प्रकाशभाऊ पोहरे व सरचिटणीस कर्नाटकचे श्री.एस.नगन्ना यांचे प्रमुख उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली. इंडीयन इंटरनॅशनल सेन्टर च्या सभागृहात आयोजित अडिच तास चाललेल्या या सभेत वरिष्ठ पदाधिकारी डॉ.श्री.संजय गुप्ता(दिल्ली) […]
Day: October 10, 2022
लोकनायक जयप्रकाश नारायण
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क सासरे ब्रजकिशोर हे बिहारमधील एक राष्ट्रीय नेते व प्रसिद्ध वकील होते. त्यांनीच चंपारण्यातील अन्यायाची दाद लावून घेण्यासाठी गांधीजींना बिहारमध्ये येण्यास पाचारण केले. प्रभावतीदेवींमुळे गांधीजींशी प्रथमपान त्यांचा निकट संबंध जोडला गेला. इंटरमध्ये असताना त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला, १९२२मध्ये ते अमेरिकेत गेले, विस्कॉन्सिन विद्यापीठाची समाजशाखातील एम.ए. पदवी त्यांनी […]
लवकरच प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपया लॉन्च होणार, पुढच्या वर्षी येणार व्यवहारात -आरबीआयची माहिती
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भारताचा डिजिटल रुपाया आता लवकरच व्यवहारात येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आरबीआय लवकरच प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपया लॉन्च करणार आहे परंतू याबाबत निश्चित टाइमलाइन प्रदान न करता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) विशिष्ट वापराच्या प्रकरणांसाठी डिजिटल रुपयाचे […]
एक वर्ष काम केल्यास कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क देशात लवकरच लागू होणाऱ्या कामगार कायद्यात संघटित आणि बिगर संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत. त्या कामगारांसाठी फायदेशीर ठरतील. कायदा लागू झाल्यावर एक वर्ष काम केले की कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीचा हक्क लागू होईल. सध्या गॅच्युइटीसाठी किमान ५ वर्षे नोकरीची गरज आहे. निश्चित वेळेपेक्षा १५ मिनिटेही […]
पर्यावरणपूरक संशोधन गाईचे शेण व कडुनिंबाच्या पाल्याची गोवरी निर्मिती
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क दर्यापूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण ही काळाची महत्त्वाची गरज असल्याने मानवाचे या कार्यात योगदान असणाच्या दृष्टीकोनातून दर्यापूर तालुक्यातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण स्थळावर प्रदूषणमुक्त धूर देणाऱ्या गोवरीची निर्मिती चार वर्षांपासून केली जात आहे. गोरक्षणचे संचालक प्रा. गजानन भारसाकळे यांनी हे मानव जीवन उपयुक्त संशोधन […]
व्हॉट्स ॲप ग्रुपवर हजारांवर लोकांना ॲड करता येणार
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क युजर्ससाठी नवनवीन फीचर आणणारे व्हॉट्सअॅप आता आणखी एक सरप्राईज घेऊन येत आहे. हे फक्त गुप्ससाठी लागू होणार आहे. व्हॉट्सअॅप आपल्या जुन्या फीचरमध्ये एक अपडेट सादर करत आहे. ज्यामुळे १,०२४ मेंबर्स ग्रुपमध्ये जोडता येणार आहेत. सध्या हे बीटा वापरकर्त्यांसाठी सादर करण्यात आले आहे. जूनच्या सुरुवातीला, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने […]