वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क तरुणाई फाउंडेशन कुटासा, ता. अकोट, जि. अकोला आयोजित 10 व्या वर्षातील राज्यस्तरीय गौरव महासंमेलन आणि शानदार पुरस्कार वितरण सोहळा २०२२ या उपक्रमात कार्यपरिचय फाईल पीडीएफ स्वरूपात व्हाट्सअप 9921315470 / 9371315470 यावर पाठवावी किंवा पुरस्कार नामांकन् प्रस्ताव पोस्टाने पाठविण्यासाठी तरुणाई फाऊंडेशन, कुटासा, ता. अकोट, जि. अकोला येथे पाठविण्याचे […]
Day: October 12, 2022
जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय आर्थिक की सामाजिक?
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क जागतिक बँकेच्या अहवालानुसार, केवळ ४४ टक्के भारतीय मुले दहावीचा अभ्यास पूर्ण करतात, त्यांच्यापैकी बरीचशी मुले प्राथमिक स्तरावरील शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीच शाळा सोडतात. पुन्हा आता सरकारी शाळा बंद केल्या तर गळतीचे हे प्रमाण भविष्यात निरक्षरतेचे प्रमाण वाढवेल. पुन्हा गरिबी आणि निरक्षरता यांचा जवळचा संबंध आहे आणि जगातील दुसऱ्या […]
भारतात १५ टक्के महिलांमध्ये ‘आर्थरायटीस’!
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क भारतात पाच महिलांमध्ये एकीला संधीवाताचा त्रास तासनतास कम्प्युटरवर काम करणे, टीव्हीसमोर ठाण मांडून बसणे, चालण्याची दुरावलेली सवय, वाढलेले वजन, कमी होत चाललेल्या शारीरिक हालचाली यामुळे भारतात संधिवाताचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी अतिश्रमाची कामे करणाऱ्यांमध्ये हा आजार आढळून येत होता. पण बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्येही आता याचे प्रमाण वाढले […]
विदर्भातील पूर्णाथडी म्हशीला मिळाले राष्ट्रीय मानांकन!
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क अकोला : भारतीय कृषि अनुसंधान केंद्रातंर्गत राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्यूरो, कर्नाल (हरियाणा) यांच्या वतीने भारतातील नवीन नोंदणीकृत पशुधनाची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात पश्चिम विदर्भातील पूर्णाथडी म्हशीला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. कर्नल आशीष पातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला […]