वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क
तरुणाई फाउंडेशन कुटासा, ता. अकोट, जि. अकोला आयोजित 10 व्या वर्षातील राज्यस्तरीय गौरव महासंमेलन आणि शानदार पुरस्कार वितरण सोहळा २०२२ या उपक्रमात कार्यपरिचय फाईल पीडीएफ स्वरूपात व्हाट्सअप 9921315470 / 9371315470 यावर पाठवावी किंवा पुरस्कार नामांकन् प्रस्ताव पोस्टाने पाठविण्यासाठी तरुणाई फाऊंडेशन, कुटासा, ता. अकोट, जि. अकोला येथे पाठविण्याचे आवाहन संदिप देशमुख यांनी केले आहे.
पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते! या ब्रीदवाक्यावर गेली २२ वर्षे कार्यरत आमच्या 2016मध्ये स्थापना झालेल्या संस्थेची पुरस्कार नामांकनाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे.
राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ वितरणाचे वेळापत्रक :
प्रत्यक्ष सभागृहात होणारे पुरस्कार वितरण सोहळे तीन *
अकोला : २७ ऑक्टोबर २०२२
अकोला : १८ नोव्हे 2022
अकोला 12 जानेवारी 2023
महासंमेलनामध्ये खालीलप्रमाणे २५ गटातील गुणिजन गौरव पुरस्कारांचे शानदार वितरण होणार आहे.
१. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२२
२. राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२२
३. भारतज्योती प्रतिभा सन्मान एक्सलन्स अवॉर्ड २०२२ (डॉक्टर/वकील/इंजिनिअर/आर्किटेक्ट/PhD धारक / CA /फार्मसिस्ट इ. क्षेत्र )
४. राज्यस्तरीय आदर्श व्यावसायिक उद्योजकता पुरस्कार २०२२
५. राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार २०२२
६. कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार २०२२ (राजकीय/सामाजिक/अध्यात्मिक/शैक्षणिक/व्यावसायिक/सांस्कृतिक / कामगार क्षेत्रातील नेतृत्वासाठी हा पुरस्कार आहे.)
७. राज्यस्तरीय गाव / सरपंच / पोलीस पाटील / ग्रामसेवक / ग्रामपंचायत / कृषी सहाय्यक /आदर्श तंटामुक्ती समिती सेवारत्न पुरस्कार २०२२
८. राज्यस्तरीय कृषिरत्न / सहकाररत्न / ग्रामरत्न / उद्यानरत्न / उद्योगरत्न /कलारत्न / क्रीडारत्न / साहित्यरत्न / शिक्षणरत्न पुरस्कार २०२२
९. राज्यस्तरीय आदर्श शैक्षणिक – सामाजिक – सांस्कृतिक संस्था / संघटना / मंडळ / सहकारी संस्था/बँक – पतसंस्था सेवारत्न पुरस्कार २०२२
१०. राज्यस्तरीय गुणिजनरत्न जीवनगौरव पुरस्कार २०२२
११. राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार २०२२
१२. राज्यस्तरीय आदर्श साहित्यसेवक भाषागौरव पुरस्कार २०२२
१३. राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक विद्यारत्न पुरस्कार २०२२
१४. राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य आचार्य शिरोमणी पुरस्कार २०२२
१५. राज्यस्तरीय प्रगतिशील शेतकरी शेतीरत्न पुरस्कार २०२२ / राज्यस्तरीय आदर्श दुग्धव्यावसायिक विकासरत्न पुरस्कार २०२२
१६. राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपालक ग्रंथमित्र सेवारत्न पुरस्कार २०२२
१७. राज्यस्तरीय आदर्श किर्तनसेवा प्रबोधनरत्न पुरस्कार २०२२
१८. राज्यस्तरीय लक्षवेधी प्राध्यापक / व्याख्याता प्रतिभारत्न पुरस्कार २०२२
१९. राज्यस्तरीय आदर्श शाळा / महाविद्यालय / शिक्षण संस्था गुणवत्ता पुरस्कार २०२२
२०. राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न / क्रीडारत्न / समाजरत्न पुरस्कार २०२२ (१५ ते ३५ वयोगटातील आदर्श तरुणाईसाठी)
२१. राज्यस्तरीय आदर्श बालगौरव कलारत्न / क्रीडारत्न / ज्ञानरत्न /विशेष गुणरत्न किड्स अचिव्हर्स आयकॉन अवॉर्ड २०२२ (१४ वर्षाखालील मुली /मुले )
२२. राज्यस्तरीय सरस्वती सन्मान गुरुरत्न पुरस्कार २०२२
२३. राज्यस्तरीय आदर्श शिक्षकेतर कर्मचारी सेवारत्न पुरस्कार २०२२
२४. राज्यस्तरीय आदर्श बैलगाडा शंकरपट शिवरत्न पुरस्कार २०२२
२५. राज्यस्तरीय आदर्श नेता राजरत्न गौरव पुरस्कार २०२२ ( गाव-तालुका-जिल्हा- राज्य पातळीवर कार्यरत राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी)
राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलनामध्ये विविध क्षेत्रांतील लौकिकप्राप्त व्यक्ती, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शाळा/महाविद्यालये/, सेवाभावी संस्था, निर्मल व हरित गावे, ग्रामपंचायती, तंटामुक्त समित्या, सामाजिक/ सांस्कृतिक मंडळे, संस्था, संघटना, पतसंस्था/बँका व सहकार क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांचा खास महासोहळ्यात पुरस्कार देऊन शानदार गौरव करण्यात येणार आहे.
शिक्षण, समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्ती, कृषिसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, राजकारण, वैद्यकीय, वकिली, अभियांत्रिकी इत्यादी विविध क्षेत्रांत कार्यशील कर्तृत्ववान गुणिजनांसाठी आयोजित या राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन आणि पुरस्कार वितरण महासोहळ्यातील नामांकनाची ही माहिती आपणांस पाठविण्यात आली आहे. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, लक्षवेधी गौरवपदक,, खास मानपत्र, मानकरी बॅच असे असून नामवंत पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अकोला शहरात उपस्थित राहून पुरस्काराचा समारंभात प्रत्यक्ष स्वीकार करता येईल पोस्टाने पाठवला जाणार नाही.
महत्वाच्या नोंदी :
१. प्रस्ताव दाखल केल्यानंतर २ दिवसात प्रस्ताव स्वीकृती बद्दल माहिती व्हाट्सअँपवर कळविली जाईल.
२. प्रस्ताव स्वीकारला गेल्यानंतर पुरस्कारासाठी निवड झाल्याबाबत NOMINATION APPROVAL MESSAGE अर्थात नामांकन प्रस्ताव स्वीकृती आणि पुरस्कारासाठी निवड झाल्याचा संदेश *WHATSAPP वर पाठविला जाईल. त्यानंतर 2 दिवसांच्या आत सहभाग शुल्क भरणे आवश्यक आहे. उपक्रमात सहभागाचे शुल्क प्रत्यक्ष समारंभ सहभागासाठी रु. 1000/- आहे * हे संस्थेची वार्षिक सभासद असून ते भरणे अनिवार्य आहे ३. प्रस्ताव स्वीकृत झाल्याचा मेसेज मिळाल्यानंतर 2 दिवसांत सहभाग शुल्क भरून त्याचा स्क्रीनशॉट व्हाट्सअप 9921315470 यावर पाठविणे आवश्यक आहे. *शुल्क प्राप्तीनंतर वेरिफिकेशन करून समारंभ अतिशय अविस्मरणीय सुरेख, देखणा, दिमाखदार करण्यासाठी खूप आधीपासून इव्हेंट मॅनेजमेंट टिम परिश्रम घेत असते त्यामुळे निवड झालेल्या मानकऱ्यांनी सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे असे संदीप देशमुख, अध्यक्ष तथा समन्वयक, तरुणाई फाऊंडेशन यांनी कळविले आहे.