एकीकडे भारत महासत्ता बनण्याची स्वप्न पाहत आहे. परंतु खऱ्या अर्थाने आजही समाजात अनेक समस्या दिसून येतात. साक्षरांचे प्रमाण देशात वाढताना दिसत असले तरी ही साक्षरता समाजाला योग्य दिशेने नेताना दिसते काय? हा खरा प्रश्न आहे. कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘निशाणी डावा अंगठा’ या कादंबरीची पहिली आवृत्ती 19 फेब्रुवारी, 2005 […]
Day: January 13, 2023
तीळगूळ घ्या, गोड गोड बोला…
आपल्याकडे लागवडीत असलेल्या सर्वात प्राचीन धान्यांपैकी तीळ हे महत्त्वाचे धान्य आहे. तैत्तिरीय आणि शोनक संहितांच्या काळापासून त्याचा उल्लेख आढळतो. ‘होमधान्य’ आणि ‘पितृतर्पण’ असाही तिळाचा उल्लेख झालेला दिसतो. हिंदुस्थानातील अनेक भाषांतील तिळाची नावे ‘तिल’ या संस्कृत नावाशी संबंधित दिसतात. ‘तैल’ (तेल) हा संस्कृत शब्द ‘तिल’ या शब्दावरून रूढ झाला. थोडक्यात, तैल […]
दहावी, बारावी परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्याचे आव्हान कॉपीबहाद्दरांना कसे रोखायचे… नवनवीन कल्पना सुचवा बोर्डाची विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाजघटकांसाठी अनोखी स्पर्धा उत्कृष्ट आयडिया सुचविणाऱ्यांचा यथोचित सत्कार
मुंबई : दहावी, बारावी परीक्षेतील कॉपी प्रकरणे ही बोर्डासमोरील मोठी डोकेदुखी आहे. ग्रामीण भागात दरवर्षी परीक्षेदरम्यान कॉपीची शेकडो प्रकरणे उघडकीस येतात. विविध उपाययोजना करूनही बोर्डाला कॉपी प्रकरणाला आळा घालण्यास पूर्णतः यश आलेले नाही. त्यामुळे आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह समाजातील विविध घटकांना कॉपीबहाद्दरांना रोखण्यासाठी […]
दूरदर्शनच्या सगळ्या मोफत वाहिन्या सेट टॉप बॉक्सविना पाहता येणार
नव्या मानकांनुसार टी. व्ही. तच असेल सॅटेलाईट ट्यूनरदूरदर्शनच्या मोफत वाहिन्या पाहण्यासाठी यापुढे सेट टॉप बॉक्सची गरज राहणार नसून, त्यासाठी इनबिल्ट सॅटेलाईट ट्यूनर असलेले टी.व्ही. उत्पादकांना तयार करावे लागणार आहेत. भारतीय मानक संस्थेने टी.व्ही.साठी ठरवलेल्या नवीन मानकांत याचा समावेश करण्यात आला आहे.सध्या मोफत असो, की सशुल्क वाहिन्या असोत, त्या बघण्यासाठी ग्राहकांना […]
पत्रकार आणि सामाजिक संस्थांना देणार पुरस्कार
मुख्य निवडणूक आयोगाचा उपक्रम अकोला ■ लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका निःपक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. सदर लक्षात घेऊन यंदापासून […]