अकोला – नववर्षदिनी प्रकाश जोशी यांच्या अमृतवेल पुस्तकाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी नारायण अंधारे तर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार महेंन्द्र कवीश्वर अशोकराव सकळकळे प्रा. राऊत हे होते. प्रतिभा टोपले यांच्या भावपूर्ण भक्तीगीताने सोहळ्याची सुरुवात झाली. साहित्यिकांनी वेदनांना वाचा फोडावीं असे ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर यांनी आपल्या […]