जवळपास गेल्या 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे. दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करु, असे न्यायालयाने म्हटले आहे. […]
Day: March 4, 2025
Sushil Kumar Bail: ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला जामीन मंजूर
दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुशील कुमारला ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनखड याच्या हत्येप्रकरणी मे २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तिहार कारागृहात कैद होता. न्यायाधीश संजीव नरुला यांनी आज सुशील कुमारला ५०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन […]
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा
मुंबई : मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो हाती लागल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले […]
लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार पुढचा हप्ता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ मार्च रोजी सर्व लाभार्थ्यांना दिला जाईल. मार्च महिन्याचा हप्ता अर्थ खात्यातून निधी मिळाल्यानंतर देऊ, अशी माहिती महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधान भवन परिसरात दिली. २ कोटी ४० लाखापेक्षा अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी […]
StrokeAwareness | स्ट्रोकची समस्या वाढतेय
StrokePrevention इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या २०२३ च्या लॅन्सेट जर्नलच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, २०५० पर्यंत भारतासह कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ब्रेन स्ट्रोकमुळे १ कोटी मृत्यू होऊ शकतात. २०२१ च्या ‘आयसीएमआर’ च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, स्ट्रोक हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे […]
Holi 2025 Date: होळी कोणत्या दिवशी साजरी केली जाईल, घ्या होलिका दहनाचा शुभ मुहूर्त!
भारतीय परंपरेत होळी हा शुध्दीकरणाचा उत्सव मानला जातो परंतु त्याचा अर्थ शरीराच्या शुद्धीकरणापुरता मर्यादित नाही. या दिवशी, विशेषत: मन, विचार आणि भावना देखील शुद्ध केल्या आहेत. होळीच्या दिवशी, उपवास आणि विश्रांतीची एक विशेष प्रथा आहे, ज्याचा हेतू केवळ शारीरिक शुध्दीकरणच नव्हे तर मानसिक तणाव आणि नकारात्मकता दूर करणे आहे. दरवर्षी […]