जगद्गुरु म्हणजे जगाचा गुरु, जगाचा मार्गदर्शक, जगाचा नीतीशिक्षक. जगामध्ये हिंदू, जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन यांच्याप्रमाणे मुस्लिमही राहतात. खरंतर ‘सत्य तोचि धर्म असत्य हे कर्म’ सांगणारे तुकोबाराय, ‘भूतदया’ सांगणारे तुकोबाराय, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ सांगणारे तुकोबाराय, ‘तुका म्हणे आता आम्हासी हे भले । अवघेची झाले जीव जंत ।।’ सांगणारे तुकोबाराय, ‘अनु रेणू […]