महाराष्ट्रात बाजारात विकले जाणारे ७० ते ७५ टक्के पनीर हे भेसळ असलेले म्हणजे चीज ॲनालॉगपासून बनलेले असल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे आज विधानसभेत केली. बाजारातील अवघे २५ ते ३० टक्के पनीर शुद्ध दुधापासून तयार केलेले असते. उर्वरित चीज ॲनालॉगपासून बनविलेले असते. यात ‘व्हेजिटेबल फॅट’ […]
Day: March 13, 2025
RUPEE SYMBOL |भाषावाद पेटला, तामीळनाडूने अर्थसंकल्पातून ‘₹’ चिन्ह काढून टाकले, त्याऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावले
तामिळनाडूमध्ये जन्मलेले, वडील द्रमुक नेते… रुपयाचे चिन्ह ‘₹’ डिझाइन करणारे उदयनिधी कोण आहेत? तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारने रुपयाचे चिन्ह ‘₹’ काढून टाकले आहे आणि त्याऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावले आहे. या चिन्हाचा अर्थ तमिळ लिपीत ‘रु’ असाही होतो. हे बदल स्टॅलिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात केले आहेत. खरंतर स्टॅलिन भाषेच्या वादावरून केंद्र सरकारवर […]
सहायक प्राध्यापकांच्या 4, 435 पदांची लवकरच भरती, मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती
राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची 4, 435 रिक्त पदे भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे . त्यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करुन लवकरच भरतीला गती देण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (12 मार्च) विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. […]
आयुष्मान भारत योजनेचे निकष बदलणार?
Ayushman Bharat Yojana | केंद्र सरकारद्वारे नागरिकांसाठी अनेक आरोग्यसंबंधित योजना राबवल्या जातात. यापैकीच एक आयुष्यमान भारत योजना आहे. देशभरातील कोट्यावधी नागरिक या योजनेचा लाभ घेतात. मोदी सरकारने या योजनेचा लाभ 70 पेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला होता. या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांसाठी सरकारकडून आयुष्मान […]
ट्रेनमध्ये जेवणाचा मेनू आणि दर यादी दाखवणे आवश्यक, रेल्वे मंत्री म्हणाले- अन्नाच्या पॅकेटवर उपलब्ध असेल QR कोड
प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे देखील सतत प्रयत्न करत आहे. आता ट्रेनमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नाचा मेनू आणि त्यात समाविष्ट असलेल्या पदार्थांची दर यादी प्रदर्शित करणे आवश्यक आहे. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, हे अनिवार्य आहे. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, गाड्यांमध्ये अन्न मेनू […]