उद्घाटक बालकलाकार अथर्व मोटे, अभिनेते, कवी तुषार बैसाने तर स्वागताध्यक्षपदी यांची विठ्ठलराव माळी यांची निवड अकोला: शुभम मराठी बाल, कुमार,युवा व नवोदित साहित्य मंडळाच्या वतीने अकोला जिल्ह्यातील शेतकरी वाडा, बहादूरा कृषि पर्यटन,ता.बाळापूर,जि.अकोला येथे रविवार,दि.२३ मार्च २०२५ रोजी आयोजित केलेल्या दहाव्या राज्यस्तरीय शुभम मराठी बाल,कुमार,युवा व नवोदित साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी अकोला […]
Day: March 9, 2025
रंगांचा उत्सव
प्राचीन परंपरा लाभलेला ‘होळी’ हा भारताचा राष्ट्रीय सण असून त्याला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. होळी सणाला होळीपौर्णिमा, होलिका दहन, शिमगा, कामदहन अशी अनेक नावे आहेत. होलिकोत्सव मुख्यतः हिरण्यकशिपूच्या मिथकाशी आणि कृष्ण राधाच्या स्वर्गीय प्रेमाच्या कथेशी जोडलेला आहे. अग्नीत भक्त प्रल्हादला काहीही न होता दुष्ट, वाईट प्रवृत्ती असणाऱ्या होलिकाचे दहन […]
कवितेतील स्त्री…
मराठी कवितेच्या इतिहासाकडे पाहिले तर सामाजिक, प्रेम, निसर्ग, स्त्री जाणिवा अशा विविध प्रकारच्या कवितांनी रसिकांना मनमुराद आनंद दिलेला आहे. विविध अंगांनी बहरलेली ही कविता एकूणच मराठी साहित्याला खूप उंचीवर घेऊन गेलेली दिसते. काव्यातील भावसौंदर्य, आशयसौंदर्य, त्यातील लय, प्रांजळपणा यामुळे कविता अधिकाधिक संपन्न झालेली प्रत्ययास येते. स्त्रीवर होत असलेला अन्याय, तिला […]
शीना बोरा हत्याकांड
Sheena Bora massacre | २०१५ चं वर्ष होतं. मुंबई पोलीसचे कमिशनर राकेश मारिया निवृत्त होणार होते. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून शीना बोरा नावाची तरुणी ही गायब असून तिचा मृत्यू झाला आहे आणि त्याचा आपण तपास करावा अशी विनंती केली, शीना बोरा देशातल्या महत्त्वाच्या स्टार चॅनेलची सीईओ इंद्राणी मुखर्जी यांची […]
eliminating enemies | भारताच्या शत्रूंना कोण संपवत आहे? कुलभूषण जाधव यांचे अपहरण करणाऱ्या मुफ्तींना ISI नेही ओळखले नाही
(वऱ्हाडवृत्त टिम) : शुक्रवारी रात्री बलुचिस्तानमधील तुर्बत येथे अज्ञात हल्लेखोरांनी मुफ्ती शाह मीर यांची गोळ्या घालून हत्या केली. मीरवर पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या मदतीने भारतीय व्यापारी आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण केल्याचा आरोप होता. मीर मानवी तस्करीतही सहभागी होता. रात्रीची नमाज अदा केल्यानंतर तो स्थानिक मशिदीतून […]