YouTube ने त्यांच्या कडक सामग्री धोरणांनुसार कारवाई केली आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून जवळपास 95 लाख व्हिडिओ काढून टाकले. या काढून टाकलेल्या व्हिडिओंमध्ये भारताचा सर्वात मोठा वाटा होता, जिथून सुमारे ३० लाख व्हिडिओ हटवण्यात आले. कडक सामग्री धोरणांसाठी ओळखले जाणारे YouTube ने द्वेषयुक्त भाषण, छळ, हिंसाचार आणि चुकीची माहिती वाढवणारे व्हिडिओंवर बंदी […]
Day: March 8, 2025
६० रेल्वे स्थानकांवर कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना फलाटावर गाडी आल्यावरच प्रवेश मिळणार
ConfirmedTicketsदेशातल्या महत्त्वाच्या ६० रेल्वे स्थानकांच्या फलाटावर गाडी आल्याशिवाय प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही. गाडी येईपर्यंत या प्रवाशांना स्थानकाबाहेरच्या प्रतीक्षा गृहात थांबावं लागेल. रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. नवी दिल्ली, आनंद विहार, वाराणसी, अयोध्या आणि पाटणा स्थानकावर याची प्रायोगिक […]
विदर्भाचे चित्र बदलणार : नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी
#ChiefMinister #DevendraFadnavis # अकोला : वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्पांतर्गत ३१ नवीन धरणांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच 426 किलोमीटरचा कालवा निर्माण करण्यात येणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भाचे चित्र बदलणार असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भात दुष्काळ दिसणार नाही. तसेच यामुळे पाण्यावरून होणारे प्रादेशिक वाद उद्भवणार नाहीत. नदीजोड प्रकल्पांमुळे […]