ज्वारी एक पौष्टिक धान्य आहे. जे आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले आहे. ज्वारीचा आपण आपल्या रोजच्या आहारात समावेश केल्याने अनेक फायदे होतात. ज्वारीची भाकरी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नियमित सेवन केल्यास पचनसंस्था सुधारते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, मधुमेह व रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. Sorghum is a nutritious […]
Day: March 2, 2025
Keeping dogs indoors is prohibited| केंद्र सरकारकडून ‘या’ परदेशी ब्रिड्सचे श्वान घरात पाळण्यास बंदी
केंद्र सरकारने श्वान पाळण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 23 परदेशी ब्रिड्सचे श्वान घरात पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये पिटबूल, रॉटविलर, वूल्फ डॉगसारख्या 23 प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे. परदेशी श्वानांच्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या घटना रोखण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. याची […]
Passport : पासपोर्टसाठी जन्म प्रमाणपत्र अनिवार्य
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पासपोर्ट (Passport) बनवण्यासाठी जन्म प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. यासाठी, पासपोर्ट नियम १९८० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत ऑक्टोबर २०२३ नंतर जन्मलेल्यांसाठी जन्मतारखेसाठी एकमेव कागदपत्र म्हणजे जन्म आणि मृत्यु निबंधक, महानगरपालिका किंवा इतर कोणत्याही प्राधिकरणाने जारी केलेले जन्म प्रमाणपत्र असेल.परराष्ट्र मंत्रालयाने २४ फेब्रुवारी २०२५ रोजी […]
Indian Railway : वेटिंग तिकीटावर प्रवास केल्यास दंड! ट्रेन तिकीट बुकिंगचे नवे नियम लागू
मुंबई : भारतीय रेल्वे (Indian Railway) ही देशातील सर्वांत मोठी परिवहन व्यवस्था असून, दररोज लाखो प्रवासी या माध्यमातून प्रवास करतात. नुकतेच भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग (Railway Ticket Booking) प्रक्रियेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. याबाबत नवी नियमावली जारी केली असून आजपासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. जाणून घ्या काय आहेत […]