गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अडकलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुढील आठवड्यात पृथ्वीवर परतणार आहेत. या काळात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, परंतु त्यांचा दृढनिश्चय आणि धैर्य अबाधित राहिले. #SunitaWilliams #Space #NASA #Astronaut #WomenInSpace अंतराळातील त्यांच्या दीर्घ वास्तव्यादरम्यान, सुनीता विल्यम्स यांनी अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग […]
Day: March 11, 2025
रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे बंद ठेवले पाहिजेत – देवेंद्र फडणवीस
#CM_Devendra_Fadnavis | राज्यातील भोंग्यांमुळे परिसरातील लोकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत उपस्थित केला. ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता . राज्यात कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल. जर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कारवाई करण्यात येईल. नियमांची अंमलबजावणी होतेय […]
Abhijat Marathi Bhasha Sanman Din: | ३ ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सन्मान दिन
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता येथून पुढे ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा होणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना ते बोलत होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार […]
Chhatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्य अबाधित!
बालपणापासूनच संभाजी महाराजांच्या जीवनात अनेक संकटे आली. पण, त्याने नाउमेद न होता पिल्याचा आदर्श ठेवून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी समर्पित केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांच्या वयाच्या दुसऱ्या वर्षी मातोश्री सईबाईंचे निधन झाले. आजी जिजाऊंनी त्यांना घडविले आणि वाढविले. वयाच्या आठव्या वर्षी […]
