सरकारने मे २०२३ मध्ये ‘७५ बाय २५’ उपक्रम सुरू केला. देशात मोठ्या संख्येने उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘७५ बाय २५’ अंतर्गत, उच्च रक्तदाबाने ग्रस्त ४२.०१ दशलक्ष आणि मधुमेहाने ग्रस्त २५.२७ दशलक्ष लोकांवर […]
Day: March 14, 2025
स्थूलतेची व्याधी
वाढत्या स्थूलतेच्या समस्येकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशाचे लक्ष वेधून घेतले. या मुद्दयावर त्यांनी जागरुकता मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी सुरुवातीला त्यांनी दहा प्रभावशाली व्यक्तींना नामांकित केले. त्यात आनंद महिंद्रा, सुधा मूर्ती, श्रेया घोषाल, नंदन नीलकेणी यांच्यासहअन्य सहा जणांचा समावेश आहे. स्थूलता टाळण्यासाठी सामान्य माणसांनी दर महिन्याला […]
Mumbai Amravati Express Accident: जळगावमध्ये होळीच्या सकाळी रेल्वे अपघात, अमरावती एक्सप्रेसच्या इंजिनला ट्रकची धडक, आग लागली
महाराष्ट्रातील जळगावमध्ये आज (१४ मार्च) एक मोठा अपघात झाला. पहाटे ४ वाजता मुंबई-अमरावती एक्सप्रेस एका ट्रकला धडकली. ट्रक धान्याने भरलेला होता. जळगावमधील बोदवड येथून अमरावती एक्सप्रेस जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, जुन्या रेल्वे फाटकातून एक ट्रक जात होता. मुंबई-अमरावती एक्सप्रेस एका ट्रकला धडकली. हा ट्रक धान्याने भरलेला होता. मिळालेल्या […]