पृथ्वीपासून आता चंद्रही दूर चालला सखा सर्वांचाच दूर दूर चालला. प्रेमिकांचा प्रिय अन कवींचा लाडका नित्य नवा वाटणारा चंद्र दूर दूर चालला. युगयुगांचा प्रेरक असा दूर दूर चालला दिनमानावर त्याचा असर होऊ लागला. परिमाणेही घड्याळांची भावी काळात बदलतील दिवसही पंचविस तासांचे मग बघाया मिळतील. ग्रह ताऱ्यांनो तुम्ही असे दूर […]
Day: August 4, 2024
‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ निकष व पात्रता
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना ८ हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी […]
घोरपडीची दंतकथा
‘आधी लगीन कोंढाण्याचे’ आणि ‘गड आला पण सिंह गेला’ ही दोन वाक्ये महाराष्ट्रातील प्रत्येक शिवप्रेमीच्या मनोविश्वाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. पहिले वाक्य नरवीर तानाजी मालुसरे यांच्या तोंडचे तर दुसरे वाक्य तानाजींच्या मृत्यूनंतर शिवरायांच्या मुखातून निघालेले. या ठिकाणी पुण्याजवळील सिंहगडाचा ‘कोंढाणा’ हा उल्लेख तर तानाजींच्या शौर्याचा गौरव म्हणून ‘सिंहगड’ हे कोंडाण्याचे […]