उत्पत्ती :– भारतीय संस्कृती ही जगात सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असल्याचे मानले जाते. जगात इतर ठिकाणी मानव जेव्हा गुहांमध्ये राहून शिकार करून, कंदमुळे खाऊन आपला उदरनिर्वाह करीत होता, तेव्हा भारतात सुनियोजित नगरे उभारली जात होती. समाजव्यवस्था आदर्शवत होती. उत्तम प्रकारे व्यापार केला जात होता. इ.स.पूर्व ३५०० ते इ.स. पूर्व २००० […]
Day: August 12, 2024
मन शांत करणारी कलर थेरपी
कलर थेरपी म्हणजे क्रोमोथेरपी. या थेरपीबद्दल तुम्ही ऐकलं असेलचं. वैद्यकीय शास्त्रातील अनेक महत्त्वाच्या थेरपीमध्ये कलर थेरपीचाही समावेश होतो. कारण औषधांप्रमाणेच रंगांचाही आपल्या मेंदूवर प्रभाव पडतो. यामध्ये रंगांचा वापर औषधासाठी केला जातो. रंगांमुळे व्यक्तीचा मूड, वागणूक आणि तणावाची पातळी प्रभावित होते हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. शरीरातील तत्वांना समतोल राखण्याचे […]