चेन्नई : केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत वक्फ बोर्ड अधिनियमात संशोधन करणारे विधेयक सादर केले. या विधेयकाला अखिलेश यादव, के.सी वेणुगोपाल, असदुद्दीन ओवैसीसह विरोधकांनी विरोध करत सरकारवर प्रश्नचिन्ह उभे केले. मात्र जेडीयू आणि टीडीपीनं या विधेयकाचे समर्थन केले. या विधेयकावेळी संसदीय मंत्री किरण रिजिजू यांनी तिरुचिरापल्ली इथल्या तिरुचेंथुरई गावातील घटना सांगितली […]
Day: August 9, 2024
धनादेश होणार काही तासांत क्लीअर; रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा
मुंबई : आता तुम्हाला चेक क्लिअरन्ससाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही. होय, आता काही तासांतच तुमचा चेक क्लिअर होईल आणि तुमच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित केले जातील. भारतीय रिझर्व्ह बँकेने चेक क्लिअरिंगसाठी लागणारा वेळ काही तासांवर आणण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या […]