आजच्या धावपळीच्या जीवनक्रमामुळे, योग्य पोषण आणि व्यायामाच्या अभावामुळे स्नायू झपाट्याने कमजोर होत आहेत. यामुळे सामान्य पाठदुखी, अशक्तपणा आणि पचनाच्या समस्या उद्भवल्या आहेत. अशा परिस्थितीत, मयूरासन हे एक शक्तिशाली आणि प्रभावी आसन मानले जाते, जे शारीरिक समस्यांपासून आराम देण्यास मदत करते. ‘मयूरासन’ हा शब्द संस्कृतमधील ‘मयूर’ या शब्दावरून आला आहे, जो […]
Day: March 17, 2026
इंडक्शन कुकर वापरताना टाळा या ४ चुका
काही भागांमध्ये सिलेंडरच्या कमतरतेमुळे इंडक्शन कुकरची मागणी तीन ते चार पटीने वाढली आहे. इंडक्शन कुकर झपाट्याने एक लोकप्रिय पर्याय बनत आहेत. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमती आणि वापराची सुलभता यामुळेही लोक त्यांच्या स्वयंपाकघरात इंडक्शन कुकरचा वापर वाढवत आहेत. तथापि, योग्य माहितीच्या अभावामुळे, लोक अनेकदा अशा चुका करतात ज्यामुळे केवळ त्यांचे विजेचे […]
कष्टकरी जगण्याचे काव्यरूप : ‘येता जाता’
राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन, मुर्तीजापूर येथे २२ मार्च रोजी कवी कैलास श्रीराम सोळंके यांचा “येता जाता” हा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. ग्रामीण जीवन, कष्टकरी माणसांचे जगणे, समाजातील विसंगती आणि मानवी भावनांचे विविध पैलू यांचे साध्या, थेट आणि प्रभावी शब्दांत चित्रण या संग्रहात आढळते. जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या विविध अनुभवांना कवीने संवेदनशीलतेने […]
विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी गिरीश गांधी यांचा दणदणीत विजय
नागपूर, : विदर्भातील साहित्यिक क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या विदर्भसाहित्य संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत गिरीश गांधी यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. आज झालेल्या मतमोजणीत गिरीश गांधी यांना एकूण २६६१ मते मिळाल्याने ते १४७४ मतांच्या मोठ्या आघाडीने विजयी झाले. अध्यक्षपदासाठी पाच उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये गिरीश गांधी, प्रदीप दाते, […]
