e-Raktkosh Portal : राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबिरे, तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने काहीदिवसांपूर्वीच ‘ई-रक्तकोष पोर्टल’ विकसित केले आहे. त्यामुळे रक्ताशी निगडित सर्वच आजारांच्या गरजू रुग्णांची रक्तासाठी होणारी धावपळ आता कमी होणार असून, त्यांना एका क्लिकवर रक्त उपलब्धतेविषयी माहिती मिळणार आहे.# Blood_Donation_Benefits आरोग्य […]
Day: August 19, 2025
B. Sudershan Reddy : इंडिया आघाडीचं ठरलं, माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी
: इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडून उतरवण्यात आले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. इंडिया आघाडीने सर्वानुमते बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे […]
