डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी हा ३ वर्ष कालावधीचा पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्स आहे. मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी जी मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीच्या तुलनेत अभियांत्रिकीची एक नवीन शाखा आहे, मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमात मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि कंट्रोल इंजिनिअरिंगमधील अनेक घटकांचा समावेश आहे. मेकॅट्रॉनिक्स अभियंता इलेक्ट्रॉनिक, संगणक विज्ञान आणि मेकॅनिकल या तत्त्वांचा वापर अशा […]
Day: November 19, 2025
थार वाळवंटात 23 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय ‘टूर-डी-थार’ सायकल स्पर्धा
सायकल फॉर झिरो हंगर’ मोहिमेला मिळणार चालना राजस्थानच्या बिकानेरमध्ये होणाऱ्या या सायकल स्पर्धेसाठी देशभरातून तसेच परदेशांमधून स्पर्धकांना आमंत्रित करण्यात आले आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) आणि वेदांत लिमिटेड यांनी टूर-डी-था स्पर्धेचे आयोजन केले आहे. वेदांतने ग्रामीण भारतातील अंगणवाड्यांचे रूप पालटण्यासाठी महत्त्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेला टूर – […]
भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही; हिंदुत्व ही धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक ओळख — भागवत
भागवत म्हणाले, “भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यक नाही: देशाचा अभिमान असलेला प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे; ही संज्ञा धार्मिक नाही तर एक सांस्कृतिक परंपरा आहे.” राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत मंगळवारी म्हणाले, “भारत आणि हिंदू एकसारखे आहेत. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही. आपली संस्कृती आधीच हे […]
गेल्या १० वर्षांत गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण ५३% झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
पूर्वी गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ ९ टक्के होतं मात्र गेल्या दहा वर्षांत ते वाढून ५३ टक्के झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचं उदघाटन आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे हे भारतीयांवर राज्य करण्यासाठी तयार करण्यात […]
Modi’s wristwatch | मोदींच्या मनगटावर १९४७ सालचे नाणे असलेले घड्याळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेले एक एक घड्याळ सध्या चर्चेत आहे. या आलिशान घड्याळाची किंमत ६० हजार रुपये आहे. या घड्याळाच्या डायलवर १९४७ सालचे १ रुपयांचे नाणे आणि चालत्या सिंहाचे चिन्ह आहे. उत्कृष्ट कलाकुसरीमुळे हे घड्याळ खास बनले आहे. मोदींनी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वेळा हे घड्याळ घातले […]
