ताराराणींच्या शौर्याला उजाळा; औरंगजेबाच्या दोन गुप्तहेरांनी इ. स. १७०० मध्ये तयार केला होता नकाशा इसवी सन १७०० मध्ये औरंगजेबाने गुप्तहेर उस्मान करवाल व मुख्तारखान यांच्या साहाय्याने तयार केलेल्या पन्हाळा किल्ल्याच्या मूळ नकाशाचे छायाचित्र डेक्कन कॉलेज, पुणे येथील पुरातत्त्व संशोधक सचिन पाटील यांनी उजेडात आणले आहे. या नकाशामुळे पुन्हा एकदा महाराणी […]