वॉशिंग्टन : पृथ्वीवर एक अशी जागा आहे, ज्याला उपग्रहांचे स्मशान म्हणतात. अंतराळातील आयुष्य पूर्ण करणारे उपग्रह याच ठिकाणी नष्ट केले जातात. पॅसिफिक महासागरातील या पॉइंट निमो नावाच्या जागेला उपग्रहांचे स्मशान म्हणूनही ओळखले जात असून याठिकाणी १९७० पासून किमान तीनशे उपग्रह बुडवण्यात आले आहेत. अंतराळातून ३०३१ मध्ये निवृत्तीनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचाही […]
Day: December 9, 2023
‘गुण गातो आवडीने’ काव्य संग्रहाला अंकुरचा पुरस्कार जाहीर
शिर्ला (अंधारे) येथील ज्येष्ठ कवी नारायण अंधारे यांना साहित्य क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अंकुर साहित्य संघाचा वाड्.मय पुरस्कार 2022 जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण दि. 23 डिसेंबरला गुरुकृपा मंगल कार्यालयात संत तुकाराम चौक अकोला येथे ६१ व्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल ‘गुण […]