महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्र किंवा निसर्गरम्य स्थळी पुरस्कार समारंभाचे आयोजन अकोला–पत्रकार आणि सामाजिक कल्याण व न्याय हक्कासाठी संघर्ष तथा अविरत उपक्रमशिलतेने लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना स्थापनेनंतरच्या ४ वर्षातच संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर ठरलेली आहे. या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून पत्रकारिता आणि विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या नामवंतांना प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय,विभागीय आणि जिल्हा […]