“जागतिक हिवताप दिन” हा दि. २५ एप्रिलला दरवर्षी साजरा करण्यात येतो. हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरीकांपर्यंत माहिती पोचविण्याचा प्रयत्न करणे हा मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दि. २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन […]
Day: April 25, 2025
Heart Attack: कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक? अभ्यासात मोठा खुलासा
गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे दिसून येते की कोविड-१९ नंतर हृदयविकाराच्या ( Heart Attack) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे, कोरोना महामारीमुळे हृदयविकाराचे रुग्ण खरंच वाढले आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, अमेरिकेत झालेल्या अभ्यासात मोठा खुलासा करण्यात आला आहे.कोरोना महामारीनंतर जगभरात हृदयविकाराचे रुग्ण ज्या […]
देशात मलेरिया मुक्तीचा पहिला मान गोव्याला मिळेल
पणजी : संपूर्ण गोव्यात गेल्या तीन वर्षांत मलेरियाचा एकही स्थानिक रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे गोवा मलेरिया निर्मूलनाच्या टप्प्यात असून मलेरिया मुक्त झालेले गोवा हे पहिले राज्य असेल, अशी माहिती आरोग्य खात्याच्या मलेरिया विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.राज्यात जे परप्रांतीय मजूर येतात त्या पैकी एखाद्याला मलेरिया झाला असल्यास त्याचा […]