भारती विद्यापीठ- देवराईच्यावतीने 25 व 26 एप्रिल रोजी आयोजन कडेगाव शहर : सह्याद्री देवराई व भारती विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 व 26 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पहिले दोनदिवसीय बीज संमेलन होणार आहे. ‘एक तरी झाड लावूया, चला सावली पेरूया’ हे या संमेलनाचे बोधवाक्य आहे. हे संमेलन भारती विद्यापीठाच्या […]
Day: April 21, 2025
IPL | शरद पवारांमुळेच आयपीएल; ललित मोदी
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क : वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) चे माजी अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून शरद पवार यांना हा सन्मान देण्यात आला. एमसीएच्या एक्स हँडलवर या नावाच्या घोषणेसंदर्भात एक पोस्ट करण्यात आली. ललित मोदी […]
Cataract Free Maharashtra Mission| मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्यविषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता टाळण्यासाठी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वी करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. शासनाचे हे मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या संस्थेने सर्वतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत […]