पुरातत्व विभागाचे उत्खनन; सम्राट अशोकाच्या काळातील मडक्यांची खापरे, विहिरी आढळल्या यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार वर्षांपूर्वीच्या वसाहतीचा शोध लागला असून उत्खननात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि सम्राट अशोककालीन मडक्यांची खापरे आढळून आली. सातवाहन राजवंशकालीन सहा विहिरीही आढळल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील पाचखेड या गावात नागपूरच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे […]
Day: April 20, 2025
ISBN ची कथा
साधारण १४४० मध्ये गोल्डस्मिथ जोहांस गुटनबर्ग या वल्लीनं नव्या तंत्राच्या, वेगवान छापखान्याचा ढाचा बनवला आणि छपाईच्या क्षेत्रात खऱ्या अर्थानं क्रांती झाली. पुस्तकं त्याही आधीपासून अस्तित्वात असली तरी पुस्तकांचा व्यवसाय या घटनेनेच सुरू झाला असे ठामपणे म्हणता येईल. प्रचंड मोठ्या प्रमाणावर छापलं आणि अर्थातच विकलं गेलेलं पहिलं पुस्तक कुठलं या प्रश्नाचं […]
हिंदूंना धोका : प्रवीण तोगडिया
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या पंजाब दौऱ्यात जालंधरमधील हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना सांगितले की, ४०० वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर अयोध्येतील श्री रामजन्मभूमीवर श्री राम मंदिर बांधण्यात आले आहे. आता देशभरातील हिंदूंना संघटित करण्यासाठी श्री हनुमान चालीसा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात, देशभरात एक लाख […]
Amarnath Yatra | अमरनाथ यात्रा २०२५: नोंदणीपासून बाबा बर्फानीच्या दर्शनापर्यंत…
वऱ्हाडवृत्त डिजिटल डेस्क : जम्मू आणि काश्मीरमध्ये दरवर्षी होणाऱ्या पवित्र अमरनाथ यात्रेसाठी १५ एप्रिलपासून ऑफलाइन नोंदणी सुरू झाली आहे. यावेळी अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरू होईल आणि ९ ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाला संपेल. ही यात्रा एकूण ३८ दिवस चालेल. अमरनाथ यात्रेच्या तारखा ५ मार्च रोजी जाहीर करण्यात आल्या. amarnath yatra […]