राजधानी दिल्लीत सहा वर्षीय मुलीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल (सूमोटो) घेतली आहे. ‘ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी’ असल्याचे नमूद करत, न्यायालयाने या समस्येवर देशव्यापी तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली आहे. दिल्लीतील पूठ कलान परिसरात ३० जून रोजी पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात […]
Day: July 28, 2025
विदर्भातील शेतकऱ्यांचे आयुष्य बदलणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वर्धा : वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा जाहीर केल्या. या घोषणांमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. फडणवीसांनी यावेळी शेतकऱ्यांसाठीचा आपला मास्टर प्लॅन जाहीर केला. विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये ‘नानाजी कृषी समृद्धी योजना’ लागू करण्यात येणार […]
