भारत हळूहळू वृद्धापकाळाकडे वाटचाल करत आहे. नमुना नोंदणी प्रणाली (Sample Registration System ) (एसआरएस) च्या २०२३ च्या अहवालानुसार, देशातील कार्यरत वयोगटातील (१५-५९ वर्षे) लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे, तर ०-१४ वयोगटातील लोकसंख्येमध्ये सातत्याने घट होत आहे. इतकेच नाही तर प्रजनन दरातही घट नोंदवण्यात आली आहे. अहवालानुसार, १९७१ ते १९८१ दरम्यान, ०-१४ […]
