अकोला, दि. २३ : सुमारे अडीच हजार वर्षांपेक्षा प्राचीन समृद्ध परंपरा असलेल्या मराठी भाषेच्या गौरवार्थ ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ सर्वत्र साजरा होणार आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व कार्यालये, बँका, संस्था, शाळा- महाविद्यालयांनी यानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. मराठी भाषा विभागातर्फे दि. ३ ऑक्टोबर हा अभिजात […]
Day: September 25, 2025
संघ विचारसरणीचा नेता अध्यक्षपदी येणार; मुख्यमंत्री फडणवीस
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबद्दल सस्पेन्स कायम आहे. विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दीड वर्षांपूर्वी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आणि त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे, परंतु पक्षाला अद्याप नवीन अध्यक्ष मिळालेला नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची नावे समोर येत आहेत. […]
