मुंबई, दि.२३ : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२५ करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक १ जानेवारी, २०२६ ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत पाठविता येणार […]
Day: December 23, 2025
अकोला महापालिका निवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, राजकीय हालचालींना वेग
अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होत असून, त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांप्रमाणेच अकोला महापालिकेची निवडणूकही ठरलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेदवारांना ३० डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी ३१ डिसेंबर […]
