नवी दिल्ली: “तुमच्या भावना फक्त कुत्र्यांबद्दल आहेत का, माणसांबद्दल नाहीत?” हा दंश करणारा प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयाने श्वानप्रेमी आणि भटक्या कुत्र्यांच्या हक्कांसाठी वकिली करणाऱ्या संघटनांना विचारला. ऐतिहासिक आणि कठोर भूमिका घेत न्यायालयाने स्पष्ट केले की जर भटक्या कुत्र्याने एखाद्याला चावले तर केवळ सरकारच नाही तर त्यांना खायला घालणारे देखील जबाबदार […]
