भागवत म्हणाले, “भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यक नाही: देशाचा अभिमान असलेला प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे; ही संज्ञा धार्मिक नाही तर एक सांस्कृतिक परंपरा आहे.” राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत मंगळवारी म्हणाले, “भारत आणि हिंदू एकसारखे आहेत. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची गरज नाही. आपली संस्कृती आधीच हे […]
गेल्या १० वर्षांत गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण ५३% झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
पूर्वी गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ ९ टक्के होतं मात्र गेल्या दहा वर्षांत ते वाढून ५३ टक्के झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचं उदघाटन आज मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे हे भारतीयांवर राज्य करण्यासाठी तयार करण्यात […]
Modi’s wristwatch | मोदींच्या मनगटावर १९४७ सालचे नाणे असलेले घड्याळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वापरलेले एक एक घड्याळ सध्या चर्चेत आहे. या आलिशान घड्याळाची किंमत ६० हजार रुपये आहे. या घड्याळाच्या डायलवर १९४७ सालचे १ रुपयांचे नाणे आणि चालत्या सिंहाचे चिन्ह आहे. उत्कृष्ट कलाकुसरीमुळे हे घड्याळ खास बनले आहे. मोदींनी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वेळा हे घड्याळ घातले […]
संवादाच्या तुटलेल्या नात्यात साहित्यच समाजाला जोडते; अकोला जिल्हा साहित्य संमेलनात श्रीपाद अपराजित यांचे प्रतिपादन
अकोला – आज संवाद कमी झाले आहेत.जवळ बसलेल्यांशीही न बोलणे हे शिष्टाचार झाले आहेत.त्यामुळे सुशिक्षत माणसं माणसापासून दुर जात अआहेत. अशा चिंतनिय परिस्थितीत समाजमनाचा आरसा असलेल्या साहित्य निर्मितीसोबतच कवी ,साहित्यिक आणि रसिक माणसांना एकत्र आणणाऱ्या साहित्य चळवळी निर्माण झाल्या पाहिजेत.त्या चालवणारे पुढे आले पाहिजेत.प्रत्येक मायबोलीमध्ये आपलेपणा,जिव्हाळा असतो.त्यामुळे आपल्या भाषेचा आदर […]
पत्रकारितादुर्बलघटकांचाआवाजजगापर्यंतपोहोचवते – उपराष्ट्रपतीसी. पी. राधाकृष्णन
देशातल्या सकारात्मक घडामोडींनी युवा पिढीमध्ये आशावाद निर्माण केला असून, यात माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ‘मनोरमा न्यूजमेकर पुरस्कार २०२४’ निमित्त आयोजित समारंभात बोलत होते. पत्रकारिता दुर्बल घटकांचा आवाज जगापर्यंत पोहोचवतो, असं ते यावेळी म्हणाले. अमली पदार्थांपासून मुक्त जबाबदार समाज […]
२७-२८ डिसेंबरला नागपुरात ‘अक्षरक्रांती जिल्हा साहित्य महोत्सव’चे भव्य आयोजन
नागपूर : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र शासन अनुदानित ‘अक्षरक्रांती जिल्हा साहित्य महोत्सवा’चे आयोजन महात्मा फुले शिक्षण संस्था सभागृह रेशीमबाग, नागपूर येथे कला गौरव संस्था व अक्षरक्रांती फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. राम गणेश गडकरी प्रतिष्ठान प्रायोजित हा साहित्य महोत्सव असणार आहे. […]
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा प्रचंड विजय; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रारंभिक ट्रेंड्सनुसार, एनडीए (राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडी) ला प्रचंड विजय मिळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विजयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याला “सुशासनाचा, विकासाचा, जनहिताची भावना आणि सामाजिक न्यायाचा विजय” असे संबोधले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर पोस्ट करत पंतप्रधान मोदींनी जनतेचा आभार […]
बातमी लेखनात एआयचे महत्त्व वाढले; तज्ज्ञांचे खास मार्गदर्शन
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास बातमी लेखनाची गुणवत्ता आणि वेग दोन्ही वाढू शकतात, असे मत एआय तज्ज्ञ किशोर जस्नानी यांनी व्यक्त केले. एआय टूल्स हे पत्रकारांच्या कामाला सहाय्यक ठरतात आणि त्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी स्पष्ट, अचूक सूचना देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.# AI Tools for […]
नागपुरात रंगणार पुस्तकांचा महाआरास – राष्ट्रीय बुक ट्रस्टचे २२ ते ३० नोव्हेंबरपर्यंत भव्य आयोजन
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या वतीने शहरातील रेशीम बाग मैदान येथे २२ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित नागपूर पुस्तक महोत्सव आयोजित केला आहे. कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी पुस्तक महोत्सवात सहभागी होण्याचे नागपूरकरांना आवाहन केले आहे. #National Book Trust राष्ट्रसंत तुकडोजी महाराज […]
आज तुलसी विवाह; शुभ मुहूर्त, विधी आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या
आज, रविवार २ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला भगवान विष्णू (शालिग्राम) आणि आई तुळशीचा पवित्र विवाह सोहळा होणार आहे. आजपासून सर्व शुभ आणि मंगल हिंदू कार्यांना सुरूवात होते, अशी परंपरा आहे. तुळशी विवाह केल्याने घरात सुख-शांती, सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धी येते, असे मानले जाते. ज्यांच्या विवाहात […]
