Sheena Bora Murder Case: २०१५ मध्ये एक घटना घडली. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली. ही एक हायप्रोफाइल हत्या होती. ती शीना बोराची हत्या होती. एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी शीना बोराची हत्या झाली आहे. या हत्याकांडातील आरोपी शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जी आहे. शीना बोरा हत्याकांडाची सीबीआयने चौकशी केली होती. […]
The Bengal Files|… जर हिंदूंच्या वेदना दाखवणे गुन्हा असेल तर मी दोषी आहे : विवेक रंजन अग्निहोत्री
विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे, परंतु संवेदनशील विषय असल्याने या चित्रपटाला पश्चिम बंगालमध्ये विरोध होत आहे. आता विवेक रंजन अग्निहोत्री यांनी एक व्हिडिओ रिलीज केला आहे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना संदेश दिला आहे, ज्यामध्ये चित्रपटावर बंदी घालू […]
Maratha Reservation : मराठ्यांच्या मागण्या मान्य
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला मोठं यश मिळालं असून मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलं. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं. तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवर जलदगतीने निर्णय घेणार असल्याचंही […]
Manoj Jarange | ‘माझ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी मुंबई सोडणार नाही’ – मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचे उपोषण सुरू आहे. त्यांनी सरकारशी बोलण्यास सहमती दर्शविली आहे परंतु मराठ्यांना कुणबी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणावर आहेत. राज्यात […]
Shivneri Fort: इतिहास, भूगोल आणि प्रेरणादायी वारसा : किल्ले शिवनेरी
सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेला शिवनेरी किल्ला केवळ एक किल्ला नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतीचिन्ह आहे. जुन्नर शहराच्या उत्तरेला उभा असलेला हा गड जणू त्या भूमीचा रक्षक बनून शतकानुशतके उभा आहे. इथे प्रत्येक दगड, प्रत्येक कडा, प्रत्येक तट इतिहासाची गाथा सांगतो. इ.स. सहाव्या शतकापासून अस्तित्वात असलेला शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील […]
नवीन परकीय नागरिक स्थलांतर कायदा 2025 लागू
नवीन परकीय नागरिक स्थलांतर विधेयक 2025 चे कायद्यात रूपांतर झाले असून हा कायदा आता देशभरात लागू झाला आहे. या कायद्यांतर्गत बनावट पासपोर्ट आणि व्हिसा बनवणाऱ्यांना आणि तो बाळगणाऱयांना तब्बल सात वर्षांचा तुरुंगवास आणि दहा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 4 एप्रिल रोजी […]
National Nutrition Week: डॉक्टरांचा सल्ला, चवीपेक्षा आरोग्याकडे अधिक लक्ष द्या
राष्ट्रीय पोषण सप्ताह २०२५ देशभर १ ते ७ सप्टेंबर दरम्यान आयोजित केला जात आहे. या वर्षीची थीम ‘ईट राइट फॉर ए बेटर लाइफ’ आहे म्हणजेच चांगल्या आयुष्यासाठी योग्य आहाराचा अवलंब करा. त्याचा उद्देश लोकांना संतुलित आहार, योग्य खाण्याच्या सवयींचा अवलंब, कुपोषण रोखणे आणि जीवनशैलीतील आजारांपासून बचाव याबद्दल जागरूक करणे आहे.#’Eat […]
Maratha Seva Sangh : मराठा सेवा संघ कार्यगौरव पुरस्काराने प्रा. राजेश पाटिल ताले सन्मानित
अकोला : मराठा सेवा संघाच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त अकोला जिल्हा मराठा मंडळ येथे आयोजित स्नेहमिलन मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मराठा सेवा संघ कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशन चे अध्यक्ष, राष्ट्रीय व्याख्याते प्रा. राजेश पाटिल ताले […]
Ajay : योगी आदित्यनाथ यांच्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार
अजय: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित कथित चित्रपटाच्या प्रदर्शनाला त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे कारण देतमान्यता दिली. न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने सेन्सॉर बोर्डाला ‘अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आणि सांगितले की तो […]
Sharada Bhawani Temple | काश्मीरच्या बडगाममध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उघडले शारदा भवानी मंदिर
श्रीनगर: जवळजवळ तीन दशकांनंतर, जम्मू आणि काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात असलेल्या शारदा भवानी मंदिराचे दरवाजे रविवारी पूजेसाठी उघडण्यात आले. काश्मिरी पंडित समुदायाने मंदिर उघडले आणि पूजा केली. या प्रसंगी मुस्लिम समुदायातील लोकांनीही सहभाग घेतला. मध्य काश्मीर जिल्ह्यातील इचकूट गावात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘मुहूर्त’ आणि ‘प्राण प्रतिष्ठा’ कार्यक्रमात अनेक […]
